भटक्या कुत्र्यांचा पाठलाग; काळवीट विहिरीत पडले, प्राणीमित्रांकडून जीवदान
भटक्या कुत्र्यांनी पाठलाग केल्याने एक काळवीट विहिरीत पडल्याची घटना शिरूर कासार तालुक्यातील खालापुरीमध्ये घडली आहे. घटना लक्षात येताच प्राणीमित्रांनी पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत उतरुण या काळविटाला जीवदान दिले.
बीड: भटक्या कुत्र्यांनी पाठलाग केल्याने एक काळवीट विहिरीत पडल्याची घटना शिरूर कासार तालुक्यातील खालापुरीमध्ये घडली आहे. घटना लक्षात येताच प्राणीमित्रांनी पाण्याने तुडुंब भरलेल्या विहिरीत उतरुण या काळविटाला जीवदान दिले. एक तासांच्या अथक प्रयत्नानंतर या काळविटाला वर काढण्यात यश आले. वर काढताच काळविटाने शेताच्या दिनेशने धुम ठोकोली.
Published on: Jan 02, 2022 07:06 PM
Follow Us
Latest Videos
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम

