विवाहित पुरुषांनी पान खाण्याचे हे आहेत आरोग्यदायी फायदे 

9 December 2023

Created By : Mahesh Pawar

भारतात अनेक वर्षांपासून पुरुष मंडळी जेवणानंतर पान खाताना दिसून येतात.

पानात कॅल्शियम, मिनरल्स, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स, फायबर, विटामिन सी इत्यादी मुबलक प्रमाणात असतात. 

तोंडाची दुर्गंधी नाहीशी करण्यासाठी जेवणानंतर पान खावे. 

नागवेलीच्या पानांतील औषधी गुणधर्म तोंडातील बॅक्टेरिया मारतात.

विवाहित पुरुषांनी रात्री झोपण्यापूर्वी पान खावं. कारण यातील औषधी गुणधर्म टेस्टोस्टेरॉन हार्मोन वाढवतात.

जेवणानंतर पान खाल्ल्याने लाळ ग्रंथी सक्रीय होतात. पचनक्रिया सुधारते, खाल्लेल अन्न चांगलं पचतं.

पोटदुखी, गॅस होणं, पित्तामुळे छातीत जळजळ होणं या समस्या होत नाहीत.

पानात अँटीऑक्सीडेंट मुबलक प्रमाणात असतात. जे शरीरातील जखमा लवकर भरून काढतात.

हिरड्यांना सूज आली असेल तर पान अवश्य खावं. हिरड्यांची  सूज कमी होते.