महाराष्ट्राची लाडकी रिंकू राजगुरु हिचा नवा सिनेमा येतोय

रिंकू राजगुरु आता एका नव्या सिनेमात दिसणार आहे

'झिम्मा 2' सिनेमाच्या माध्यमातून रिंकू प्रेक्षकांच्या भेटीला येणार

'झिम्मा 2' सिनेमाचा टिझर आज रिलीज झाला

या टिझरमध्ये रिंकू दिसणं हे सिनेरसिकांसाठी खास सरप्राईज होतं

येत्या 24 नोव्हेंबरपासून 'झिम्मा 2' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे

झिम्मा या सिनेमाने सिनेमाघरात धुमाकूळ घातला, आता याचा दुसरा भाग येतोय