मेगा भरतीला सुरूवात, थेट इतक्या पदांसाठी भरती, लगेचच करा अर्ज
नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची आणि मोठी बातमी आहे. विशेष म्हणजे मेगा भरती आहे. आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. इच्छुकांनी अजिबातच उशीर न करता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावीत. ही मोठी संधी आहे.

मुंबई : ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सकडून भरती प्रक्रिया राबवली जातंय. विशेष म्हणजे विविध पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे. इच्छुकांनी वेळ वाया न घालता या भरती प्रक्रियेसाठी फटाफट अर्ज करावेत. या भरती प्रक्रियेसाठी आपल्याला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ही मेगा भरतीच म्हणावी लागणार. कारण तब्बल 196 पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडतंय. ही मोठी संधी आहे. या भरती प्रक्रियेबद्दलची अधिसूचना ही नुकताच प्रसिद्ध करण्यात आलीये. या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी आता अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत.
या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी 31 डिसेंबर 2023 ही शेवटची तारीख आहे. उशीरा आलेले अर्ज हे ग्राह्य धरले जाणार नाहीत. यामुळे उमेदवारांनी लगेचच या भरती प्रक्रियेच्या तयारीला लागावे. 31 डिसेंबर 2023 ला तुम्ही संध्याकाळी पाच वाजेपर्यंत अर्ज करू शकता. त्यानंतर तुम्हाला अर्ज या भरती प्रक्रियेसाठी करता नाही येणार.
ही भरती प्रक्रिया विविध पदांसाठी होत असल्याने शिक्षणाची अट देखील पदानुसार असणार आहे. उमेदवारांची सर्वात अगोदर लेखी परीक्षा ही घेतली जाईल. त्यानंतर कौशल्य चाचणी आणि कागदपत्रांची पडताळणी केली जाणार आहे. उमेदवारांना या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व माहिती ही aiimsexams.ac.in या साईटवर मिळले.
aiimsexams.ac.in साईटवर जाऊनच तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे. विशेष म्हणजे 50 हजारांच्या पुढेच उमेदवारांना या पगार मिळणार आहे. ही भरती प्रक्रिया तब्बल 196 पदांसाठी होत आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही मोठी संधीच आहे. यामुळे उशीर न करता फटाफट इच्छुकांनी या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावीत.
विशेष म्हणजे थेट एम्समध्ये नोकरी करण्याची संधी आहे. अधिकृत वेबसाइट aiimsexams.ac.in ला या भरती प्रक्रियेबद्दलची सर्व अपडेट हे आपल्याला बघायला मिळतील. कनिष्ठ निवासी या पदांसाठी ही भरती प्रक्रिया पार पडत आहे. परत एकदा लक्षात ठेवा की, या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 31 डिसेंबर 2023 आहे. त्यापूर्वीच अर्ज करावा.
