JEE Advanced Exam 2021: जेईई ॲडव्हान्सड परीक्षा लांबणीवर, नेमकं कारण काय?

देशातील कोरोना संसर्गाच्या स्थितीमुळे आणखी एक प्रवेश परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे JEE Advanced Exam 2021 postponed

JEE Advanced Exam 2021: जेईई ॲडव्हान्सड परीक्षा लांबणीवर, नेमकं कारण काय?
प्रतिकात्मक फोटो
Follow us
| Updated on: May 26, 2021 | 4:33 PM

JEE Advanced Exam 2021: नवी दिल्ली: कोरोना विषाणू संसर्गाचा पार्श्वभूमीवर आणखी एक परीक्षा लांबणीवर टाकण्यात आली आहे. देशातील कोरोना ची दुसरी लाट आ णि वाढती रुग्ण संख्या पाहता जॉइंट एंट्रन्स एक्झाम ॲडव्हान्सड (JEE Advanced Exam 2021) सध्या स्थगित करण्यात आली आहे. जेईई ॲडव्हान्सडच्या वेबसाईटवर या विषयी अधिकृत माहिती देण्यात आली आहे. ही परीक्षा 3 जुलै 2021 रोजी आयोजित करण्यात येणार होती. (JEE Advanced Exam 2021 postponed due to corona virus outbreak)

परीक्षा लांबणीवर टाकण्याचे नेमकं कारण काय?

जॉइंट एंट्रन्स एक्झाम ॲडव्हान्सडच्या अधिकृत वेबसाईटवर दिलेल्या माहितीनुसार कोरोनाविषाणूची सध्याची परिस्थिती पाहता जॉइंट एंट्रन्स एक्झाम ॲडव्हान्स्ड 2021 स्थगित केली आहे. त्याबाबत अधिकृत नोटीस वेबाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. नवीन तारखा लवकरच योग्यवेळी जाहीर केल्या जातील असे देखील सांगण्यात आलं आहे.

जॉइंट एक्झाव्हाएंट्रन्स ॲडव्हान्सड नेमकी काय?

जॉइंट एंट्रन्स एक्झाम मेन्स परीक्षा उत्तीर्ण झालेले अडीच लाख विद्यार्थी जॉइंट एंट्रन्स एक्झाम ॲडव्हान्स्ड परीक्षेसाठी अर्ज करतात. जेईई ॲडव्हान्स्ड 2 पेपर्स मध्ये घेतली जाते. पहिला पेपर सकाळी 9 ते 12 तर दुसरा पेपर 2.30 ते 5.30 या वेळेत घेतला जाणार होता.

जॉइंट एंट्रन्स एक्झाम ॲडव्हान्सड परीक्षेनंतर कुठे प्रवेश मिळतो?

जॉइंट एंट्रन्स एक्झाम ॲडव्हान्सडपरीक्षे नंतर देशातील आयआयटी संस्थांमध्ये प्रवेश घेता येतो. यामध्ये बॅचलर्स, इंटिग्रेटेड, मास्टर्स डिग्री कोर्स अशा अभ्यासक्रमांना जेईई अ‌ॅडव्हान्सड परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रवेश मिळतो. आयआयटी खरगपूर, आयआयटी कानपूर, आयआयटी दिल्ली, आयआयटी मद्रास, आयआयटी बॉम्बे, या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतो.

संबंधित बातम्या

पहिल्यांदा लसीकरण नंतर बारावीच्या परीक्षा,’या’ राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी सुनावलं

बारावीच्या परीक्षा ऑनलाईन नको, 300 विद्यार्थ्यांची सरन्यायाधीशांकडे धाव, नेमकं प्रकरण काय?

(JEE Advanced Exam 2021 postponed due to corona virus outbreak)

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.