पातळी सोडून टीका करणं अतिशय चुकीचं – pankaja munde
आज संजय राऊत यांनी केलेल्या टविट्ला भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे उत्तर दिले आहे. पातळी सोडून टीका करणं अतिशय चुकीचं असल्याचं पंकजा मुंडे म्हणत आहेत. राऊतांच्या टविटवर पंकजाने उत्तर दिले. वारंवार टीका केल्याने प्रतिमा खराब होते. टीकेची पातळी ठरवायला हवी.

Published on: Jan 25, 2022 02:31 PM
Latest Videos
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान