पुण्यात निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळला; मजूर ढिगाऱ्याखाली दबले, 12 जण जखमी

Pune Mishap | अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत बचावकार्याला सुरुवात केली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या सहा फायरगाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वी 12 जणांना जखमी अवस्थेत दवाखान्यात नेल्याची माहिती स्थानिकांनी दिली.

पुण्यात निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळला; मजूर ढिगाऱ्याखाली दबले, 12 जण जखमी
पुण्यात इमारतीचा स्लॅब कोसळला
Follow us
| Updated on: Oct 31, 2021 | 8:15 AM

पुणे: पुण्यात एका निर्माणाधीन इमारतीचा स्लॅब कोसळल्याची माहिती समोर आली आहे. बालेवाडीच्या पाटील नगर परिसरात शनिवारी रात्री हा प्रकार घडला. स्लॅब अचानक कोसळल्यामुळे अनेकजण ढिगाऱ्याखाली दबले गेले. यापैकी 12 जणांना जखमी अवस्थेत बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले . यापैकी सहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.

अग्निशमन दलाने घटनास्थळी दाखल होत बचावकार्याला सुरुवात केली आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, पीएमआरडीए अग्निशमन दलाच्या सहा फायरगाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. काही तासांनंतर हे बचावकार्य पूर्ण झाले. अग्निशमन दल पोहोचण्यापूर्वी 12 जणांना जखमी अवस्थेत दवाखान्यात नेल्याची माहिती स्थानिकांनी दिली. स्लॅबचा संपूर्ण लोखंडी सांगाडा कोसळल्याचे यावेळी दिसून आले. त्याखाली दबल्याने काहीजणांची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेविषयी अजूनही प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

Non Stop LIVE Update
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा
ही धमकी समजा नाहीतर... , राज ठाकरेंच्या टीकेवरून मनसेचा राऊतांना इशारा.
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन
सांगलीत तिहेरी लढत, मविआतच बंड अन् ठाकरेंचं वाढलं टेन्शन.
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही
अमरावतीत शरद पवारांचा माफीनामा, ... तेव्हा चूक झाली, यापुढं होणार नाही.