AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बाबा वेंगाची जगाला हादरवून टाकणारी नवी भविष्यवाणी; असा व्हायरस येणार, जो…

बाबा वेंगा यांनी आगामी काळात केलेली नवी भविष्यवाणी समोर आली आहे. भविष्यात एक भयंकर विषाणू येणार असल्याचे त्यांनी सांगून ठेवलेले आहे.

| Updated on: Jul 13, 2025 | 9:57 PM
Share
भविष्यवेत्त्या बाबा वेंगा यांना सगळेच ओळखतात. त्यांनी अशा काही वेगवेगळ्या भविष्यवाण्या करून ठेवलेल्या आहेत, ज्या आजही खऱ्या ठरताना दिसतात. पुढच्या काही वर्षांत नेमकं काय काय होईल? हेही त्यांनी सांगून ठेवलेलं आहे.

1 / 5
बाबा वेंगा यांनी सांगितल्यानुसार 2025 साली युरोपची लोकसंख्या कमी होणार आहे. 2028  साली जगातील भूकबळी संपणार आहेत. तसेच मानव शुक्र ग्रहापर्यंत पोहोचणार आहे.

बाबा वेंगा यांनी सांगितल्यानुसार 2025 साली युरोपची लोकसंख्या कमी होणार आहे. 2028 साली जगातील भूकबळी संपणार आहेत. तसेच मानव शुक्र ग्रहापर्यंत पोहोचणार आहे.

2 / 5
 बाबा वेंगा यांनी सांगितल्याप्रमाणे 2046 सालापर्यंत कृत्रिम अवयवांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाईल. तसेच 2066 सालापर्यंत अमेरिका पर्यावरणाचा विध्वंस करू शकणाऱ्या एका शस्त्राची निर्मिती करणार आहे.

बाबा वेंगा यांनी सांगितल्याप्रमाणे 2046 सालापर्यंत कृत्रिम अवयवांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाईल. तसेच 2066 सालापर्यंत अमेरिका पर्यावरणाचा विध्वंस करू शकणाऱ्या एका शस्त्राची निर्मिती करणार आहे.

3 / 5
बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार 2088 साली एक भयंकर विषाणू येणार आहे. या विषाणूमुळे लोक लवकर वृद्ध व्हायला लागतील.  2111 सालापयंत रोबोटचे वर्चस्व फार वाढलेले असणार आहे.

बाबा वेंगाच्या भविष्यवाणीनुसार 2088 साली एक भयंकर विषाणू येणार आहे. या विषाणूमुळे लोक लवकर वृद्ध व्हायला लागतील. 2111 सालापयंत रोबोटचे वर्चस्व फार वाढलेले असणार आहे.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
Follow Us
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल
नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि लंकेंमध्ये खडाजंगी
Nilesh Lanke Vs Sujay Vikhe : नीला विखे पाटलांच्या स्वीडन विजयावरून सुजय विखे आणि निलेश लंकेंमध्ये राजकीय खडाजंगी
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान
पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजेवरून पोलिसांना थेट आव्हान