Alia Bhatt | आलिया भट्टने शेअर केला रणबीर कपूरसोबतचा रोमँटिक फोटो, पाहा फोटोमध्ये नेमके काय खास?

| Updated on: Sep 13, 2022 | 2:22 PM

रणबीर कपूरचा शेरशाह चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फेल गेल्यानंतर ब्रह्मास्त्र चित्रपट काय कमाल करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने पहिल्यांदाच चित्रपटामध्येसोबत काम केले. प्रेक्षकांना रणबीर आणि आलियाची जोडी प्रचंड आवडल्याची दिसते आहे.

1 / 5
रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा ब्रह्मास्त्र चित्रपट बाॅक्स आॅफिसवर चांगली कमाई करतोयं. ब्रह्मास्त्र चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मोहिम सोशल मीडियावर सुरू असताना देखील चित्रपटाने चांगली कमाई केलीयं.

2 / 5
रणबीर कपूरचा शेरशाह चित्रपट बाॅक्स आॅफिसवर फेल गेल्यानंतर ब्रह्मास्त्र चित्रपट काय कमाल करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

3 / 5
आलिया भट्ट आणि रणबीर कपूरने पहिल्यांदाच चित्रपटामध्येसोबत काम केले. प्रेक्षकांना रणबीर आणि आलियाची जोडी प्रचंड आवडल्याची दिसते आहे.

4 / 5
नुकतेच आलियाने सोशल मीडियावर तिचा आणि रणबीरचा एक खास फोटो शेअर केलायं. या फोटोमध्ये दोघांचाही लूक जबरदस्त दिसतोयं.

5 / 5
ब्रह्मास्त्र चित्रपटाच्या यशानंतर संपूर्ण टीम आनंदी दिसते आहे. अयान मुखर्जीनेही चाहत्यांचे काही दिवसांपूर्वीच आभार मानले आहेत