PHOTO | नाईट आऊटसाठी 53 हजारांची ब्रॅलेट आणि लेदर पँट, दीपिका पदुकोणचा लूक पाहा!

सध्या दीपिका पदुकोण(Deepika Padukone)चा कोणताही चित्रपट येत नसला तरीसुद्धा ती सतत चर्चेत असते आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तिचा ड्रेस.

Aug 30, 2021 | 7:55 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सचिन पाटील

Aug 30, 2021 | 7:55 AM

सध्या दीपिका पदुकोणचा कोणताही चित्रपट येत नसला तरी तरीही ती सतत चर्चेत असते आणि याचे सर्वात मोठे कारण म्हणजे तिचा ड्रेस.

1 / 7
दीपिकाने तिच्या इलेक्ट्रिक कलेक्शनमधून लेदर पँट आणि ब्रॅलेट कॅरी केलेय. काळ्या रंगाच्या या ड्रेसमध्ये दीपिका खूपच सुंदर दिसत आहे.

2 / 7
दीपिका पदुकोण अलीकडेच मुंबईत स्पॉट झाली. यादरम्यान तिने लेदर पँट आणि ब्रॅलेट परिधान केले होते. दीपिकाचे हे फोटो तिची स्टायलिस्ट शालिना नाथानीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

3 / 7
दीपिकाने Versace ब्रँडचे प्रिंटेड ब्रॅलेट, Alexander McQueenची पॅंट आणि सेंट लॉरेंट(Saint Laurent)चे स्टिलेटोस(Stilettos) परिधान केले आहे.

4 / 7
दीपिकाच्या या ब्रॅलेटमध्ये स्वीटहार्ट नेकलाइन आणि ब्लॅक लेस स्ट्रॅप्स आणि हेमलाइनवर देण्यात आले आहे. हा ब्रॅलेट टॉप सिल्कने क्राफ्ट केला आहे, ज्याला ट्रेसर पिनस्ट्राइप म्हटले जाते.

5 / 7
जर तुम्ही दीपिकाच्या या ड्रेसने प्रभावित झाला असाल आणि ते तुमच्या वॉर्डरोबमध्ये समाविष्ट करू इच्छित असाल तर तुम्हाला त्यासाठी चांगली किंमत मोजावी लागेल.

6 / 7
दीपिका पदुकोणचा हा सिल्क वर्सेस ब्रॅलेट ब्लॅक कलरचा ड्रेस Farfetch वेबसाइटवर 724 डॉलरमध्ये उपलब्ध होईल. जर तुम्ही ते भारतीय रुपयामध्ये रूपांतरित केले तर ते सुमारे 53, 212 रुपये होतात.

7 / 7

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें