AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Neetu Kapoor | नीतू कपूर यांच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन, करीना कपूर पुन्हा झाली आत्या

आलिया भट्ट हिने काही दिवसांपूर्वीच एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांनी त्यांच्या मुलीचे नाव राहा ठेवले आहे. आलिया भट्ट हिने सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत आपल्या मुलीच्या नावाची घोषणा केली होती. मात्र, चाहत्यांना मुलीची झलक अजूनही दाखवण्यात नाही आली.

| Updated on: Apr 23, 2023 | 6:57 PM
Share
आलिया भट्ट हिने 6 नोव्हेंबरला एका गोंडस मुलीला जन्म दिलाय. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांनी त्यांच्या मुलीचे नाव राहा असे ठेवले आहे. मात्र, आलिया आणि रणबीर यांनी त्यांच्या मुलीची झलक चाहत्यांना अजूनही दाखवली नाहीये.

1 / 5
नुकताच नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत कुटुंबातील नव्या सदस्याचे स्वागत केले आहे. करीना कपूर ही पुन्हा एकदा आत्या झालीये. नीतू कपूर या खूप जास्त आनंदी दिसत आहेत.

नुकताच नीतू कपूर यांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत कुटुंबातील नव्या सदस्याचे स्वागत केले आहे. करीना कपूर ही पुन्हा एकदा आत्या झालीये. नीतू कपूर या खूप जास्त आनंदी दिसत आहेत.

2 / 5
नीतू कपूर यांचा भाचा अरमान जैन वडील झाला आहे. अरमान जैनची पत्नी अनीसा मल्होत्रा हिने एका मुलाला जन्म दिलाय. नीतू कपूर यांनी याची पोस्ट शेअर केलीये. करीना कपूर हिने देखील पोस्ट शेअर केलीये.

नीतू कपूर यांचा भाचा अरमान जैन वडील झाला आहे. अरमान जैनची पत्नी अनीसा मल्होत्रा हिने एका मुलाला जन्म दिलाय. नीतू कपूर यांनी याची पोस्ट शेअर केलीये. करीना कपूर हिने देखील पोस्ट शेअर केलीये.

3 / 5
नीतू कपूर यांनी इंस्टावर पोस्ट शेअर करत लिहिले की, कुटुंबातील नवीन सदस्याचे स्वागत करण्यासाठी खूप उत्सुक आहे. आता या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

नीतू कपूर यांनी इंस्टावर पोस्ट शेअर करत लिहिले की, कुटुंबातील नवीन सदस्याचे स्वागत करण्यासाठी खूप उत्सुक आहे. आता या पोस्टवर चाहते मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

4 / 5
म्हणजेच रणबीर कपूर आणि आलिया यांच्या मुलीनंतर अजून एका छोट्या पाहूण्याचे कुटुंबामध्ये आगमन झाले आहे. मनोज जैन यांचा मोठा मुलगा हा अरमान जैन हा आहे.

म्हणजेच रणबीर कपूर आणि आलिया यांच्या मुलीनंतर अजून एका छोट्या पाहूण्याचे कुटुंबामध्ये आगमन झाले आहे. मनोज जैन यांचा मोठा मुलगा हा अरमान जैन हा आहे.

5 / 5
Follow Us
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्नचिन्ह; शिंदे गटाचा...
थेट उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच प्रश्न चिन्ह, शिंदे गटाचा युत्किवाद ठाकरेंचं टेन्शन वाढवणार?
बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची व्यवस्था
Beed Maratha Protesters | बीडच्या पाटोद्यात मराठा आंदोलकांसाठी जेवण आणि पाण्याची मोठी व्यवस्था
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले...
अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी बाप्पाचे आगमन, नवनीत राणांनी घेतले दर्शन; खास सजावटीने वेधले लक्ष!
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच...
कागदी परवान्याला ब्रेक! आता महाराष्ट्रात खनिजांवर असेल डिजिटल वॉच, नेमका अर्थ काय?
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात...
नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप; दिशा सालियन प्रकरणात... नेमकं काय म्हणाल्या?
जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत...
Manoj Jarange Patil : जरांगेंनी वापरलेल्या भाषेचे कॅबिनेट बैठकीत पडसाद, थेट सभेत मंत्र्यांनी व्यक्त केली नाराजी
शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत...
Shivsena Hearing Big Update | शिवसेना पक्ष, चिन्हावरील आजची सुनावणी संपली; मात्र आजच्या सुनावणीत असं काय घडलं?
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे...
निवडणूक आयोग्यच, ठाकरे गटाने केल्या तीन चुका, सुप्रीम कोर्टात शिंदे गटाचा युक्तिवाद; पक्षाचे चिन्ह कोणाला मिळणार?
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक...
CM फडणवीसांचं मराठा आंदोलनाबाबत मोठं विधान; 12 मागण्या मान्य, एक मागणी... नेमकं काय म्हणाले?
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती...
कोल्हापूरच्या महालक्ष्मी गाभाऱ्याची कुडाळमध्ये हुबेहूब प्रतिकृती, पर्यावरणपूरक गणपती देखावा