AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Gold Rate : एक तोळा सोनं फक्त 1 लाख 27 हजारांना? असा चमत्कार घडणार की…तुम्हाला नक्की वाटेल आश्चर्य!

युद्धाच्या काळात सोन्याचा भाव सामान्यत: वाढतो. परंतु यावेळी मात्र सोन्याचा भाव घसरला आहे. हाच भाव आता एक लाख 27 हजार प्रति तोळापर्यंत कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे.

| Updated on: Mar 21, 2026 | 9:46 PM
Share
सोन्याचा भाव गेल्या काही दिवसांपासून चांगलाच घसरत आहे. युद्धामध्ये सामान्यत: सोन्याचा भाव वाढतो. परंतु आता सोन्याचा  भाव घसरत आहे. अमेरिकन डॉलर मजूबत झाल्याने सोन्याचा भाव घसरतोय. जेव्हा डॉलर मजबूत होतो, तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा भाव वाढतो आणि त्याची मागणी कमी व्हायला लागते.

1 / 5
युद्धामुळे वाढलेली महागाई रोखण्यासाठी जगभरातील अनेक मध्यवर्ती बँकांनी व्याजदर वाढवण्याचे संकेत दिले आहेत. जेव्हा व्याजदर वाढतो, तेव्हा गुंतवणूकदार सोनं खरेदी करण्याऐवजी बॉण्ड आणि बँक डिपॉझिटकडे वळतात आणि सोन्याचा भाव घसरतो.

2 / 5
त्यामुळेच सध्या सोन्याचा भाव कमी होताना दिसतोय. सोनं सध्या करेक्शन फेजमध्ये (घसरणीच्या टप्प्यात) आहे. त्यामुळे अल्प कालावधीत सोन्याचा भाव 1,40,000 ते 1,47,000 रुपये प्रति 10 ग्रॅम असण्याची शक्यता आहे.

3 / 5
परंतु भविष्यात स्थिती अशीच राहिली तर सोन्याच भाव थेट 1,27,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत कमी होऊ शकतो. म्हणजेच भविष्यात सोन्याचा भाव आणखी घसरू शकतो, असे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

परंतु भविष्यात स्थिती अशीच राहिली तर सोन्याच भाव थेट 1,27,000 रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत कमी होऊ शकतो. म्हणजेच भविष्यात सोन्याचा भाव आणखी घसरू शकतो, असे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

4 / 5
(टीप- वरच्या लेखात दिलेली माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. या लेखाच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचा सल्ला दिलेला नाही. कुठेही प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष गुंतवणूक करायची असेल किंवा कोणताही आर्थिक निर्णय घ्यायचा असेल तर त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या)

5 / 5
Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?