Apple for skin : सफरचंद त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर, अशाप्रकारे फेसपॅक बनवा आणि सुंदर त्वचा मिळवा!

बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या असते. पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी आपण सफरचंद आणि मधाचा फेसपॅक बनवू शकता. यासाठी सफरचंदाचा रस घ्या आणि त्यात एक चमचा मध मिसळा आणि ज्याठिकाणी पिंपल्स आहेत, तेथे लावा. यामुळे पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते. कोरड्या त्वचेची समस्या अनेकदा उन्हाळ्यातही लोकांना होते.

| Edited By: | Updated on: Mar 28, 2022 | 8:27 AM
1 / 5
बऱ्याच लोकांच्या चेहऱ्यावर पिंपल्सची समस्या असते. पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी आपण सफरचंद आणि मधाचा फेसपॅक बनवू शकता. यासाठी सफरचंदाचा रस घ्या आणि त्यात एक चमचा मध मिसळा आणि ज्याठिकाणी पिंपल्स आहेत, तेथे लावा. यामुळे पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते.

2 / 5
कोरड्या त्वचेची समस्या अनेकदा उन्हाळ्यातही लोकांना होते. या समस्येवर मात करण्यासाठी एका भांड्यात किसलेले सफरचंद घ्या आणि त्यात एक चमचा ग्लिसरीन आणि गुलाबजल मिसळा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्यानंतर कोरड्या त्वचेची समस्या नक्कीच दूर होण्यास मदत होते.

3 / 5
जर तुमची त्वचा संवेदनशील असेल तर सफरचंद उकळून त्याची पेस्ट एका भांड्यात घ्या आणि त्यात केळे मॅश करा. आता त्यात एक चमचा क्रीम टाका आणि चेहऱ्यावर लावा आणि काही मिनिटे राहू द्या. यानंतर आपला चेहरा थंड पाण्याने धुवा.

4 / 5
जर आपल्याला अचानकपणे एखाद्या कार्यक्रमामध्ये जायचे असेल आणि फेसपॅक करण्यासाठी बाहेर जाण्याचा वेळ नसेल तर अशावेळी आपण सफरचंदच्या मदतीने घरीच फेसपॅक तयार करू शकतो. यासाठी सफरचंदचा रस घ्या आणि त्यामध्ये दही मिक्स करून चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावर लगेचच ग्लो येईल.

5 / 5
आजकाल बहुतेकांना चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या पडतात. सफरचंदातील वृद्धत्वविरोधी गुणधर्मांमुळे हे कमी केले जाऊ शकते. सफरचंदाच्या पेस्टमध्ये डाळिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर लावा. तुम्ही काही आठवड्यांत फरक पाहू शकाल. चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी हा उपाय अत्यंत फायदेशीर आहे.