Chanakya Niti : या सवयींमुळे व्यक्तीचा वाईट काळ सुरु होतो, जाणून घ्या चाणक्य नीति काय सांगते
आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रात मानवी जीवनातील अनेक तर्क मांडण्यात आले आहेत. शेकडो वर्षांपूर्वी लिहिलेली नीतिशास्त्र आजही तंतोतंत लागू होतात. त्यामुळे प्रत्येक जण नीतिशास्त्राचा बारकाईने अभ्यास करत असतो. आचार्य चाणक्य यांच्या नीतिशास्त्रानुसार, काही सवयींमुळे वाईट काळ सुरु होतो, चला जाणून घेऊयात त्याबाबत