AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

समुद्रात जहाजावर रोमांस, फ्लर्ट करता येतं का? एक चूक आणि…

क्रूझवर काही अत्यंत कठोर नियम आहेत. जर त्यांचं उल्लंघन झालं, तर संबंधित व्यक्तीला जहाजावरून उतरवलं जाऊ शकतं किंवा अटकही होऊ शकते. चला तर मग जाणून घेऊया की चालू क्रूझमध्ये प्रवास करताना कोणते नियम पाळावे लागतात.

| Updated on: Jul 08, 2025 | 3:04 PM
Share
समुद्रातून प्रवास करताना अलिशान क्रूझमधून प्रवासी मौज मस्ती आणि नाईट पार्टी करतात. पण क्रूझवरील कर्मचाऱ्यांसाठी काही कडक नियम आहेत. त्यांना हे नियम आणि अनुशासन पाळावच लागतं. जहाजावर काम करणाऱ्या लोकांसाठी असंख्य कडक नियम आहेत. यापैकी एक जरी नियम चुकवला तर जीवच धोक्यात जाऊ शकतो.

1 / 6
क्रूझवर कित्येक कडक नियम आहेत. त्याचं पालन करणं अत्यंत कंपल्सरी आहे. क्रूझवर काम करणाऱ्यांना खूप सांभाळून राहावं लागतं. न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, क्रूझ चालवणारे आणि क्रूझवर काम करणाऱ्यांनी प्रवाशांशी बातचीत करू नये. प्रवाशांपासून दूरच राहिलं पाहिजे.

2 / 6
क्रूझवर काम केलेल्या एका व्यक्तीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात प्रवाशांशी सलगी साधणं किती धोकादायक आहे, हे दाखवण्यात आलं होतं.

क्रूझवर काम केलेल्या एका व्यक्तीने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यात प्रवाशांशी सलगी साधणं किती धोकादायक आहे, हे दाखवण्यात आलं होतं.

3 / 6
एखाद्या महिला प्रवाशाने क्रूझवरील स्टाफसोबत फ्लर्ट केलं तर त्यांच्यासाठी अडचणीचं ठरू शकतं. त्यामुळेच क्रूझवरील काम करणाऱ्या कोणत्याही स्टाफने प्रवाशाकडून देऊ केलेली ऑफर विनम्रपणे नाकारली पाहिजे. तसं नाही केलं तर कर्मचाऱ्याला जहाजातून उतरवलं जातं.

4 / 6
क्रूझवरील कर्मचारी नियमांचं अतिशय गांभीर्याने पालन करतात. जर एखादा कर्मचारी प्रवाशांच्या खूप जवळ गेला, तर त्यातून समस्या निर्माण होऊ शकते. कर्मचारी जर कोणतंही वैयक्तिक नातं किंवा त्याचा प्रयत्न करताना सापडला, तर त्याला नोकरीवरून काढून टाकलं जातं. इतकंच नाही, तर त्याला तुरुंगवासाची शिक्षा होण्याचीही शक्यता असते, असा दावा ओएसईने केला आहे.

5 / 6
क्रूझवरील कर्मचारी नियमांचे इतक्या काटेकोरपणे पालन करतात की जर एखादा कर्मचारी प्रवाशांच्या जवळ जात असेल, तर ती गोष्ट समस्येचे कारण ठरू शकते. कर्मचारी जर कोणत्याही प्रकारचं वैयक्तिक नातं ठेवण्याचा प्रयत्न करताना आढळून आला, तर त्याला तात्काळ नोकरीवरून काढून टाकलं जातं. काही वेळा तर अशा प्रकारांमध्ये त्याला तुरुंगवासही होऊ शकतो, असंही ओएसईने म्हटलं आहे.

6 / 6
Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?