AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयसीसी अध्यक्ष जय शाह IPL 2025 Final साठी सपत्निक हजर, कोण आहेत रिशीता पटेल?

Jay Shah and His Wife Rishita Patel : आयपीएलच्या 18 व्या हंगामातील महामुकाबल्यात ट्रॉफीसाठी पंजाब किंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात कडवी झुंज आहे. या सामन्याला आयसीसीचे अध्यक्ष जय शाह हे पत्नी रिशीता पटेल यांच्यासह उपस्थित आहेत.

| Updated on: Jun 03, 2025 | 8:59 PM
Share
आयपीएल 2025 मधील अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज आमनेसामने आहेत. (Photo Credit : IPL X Account)

आयपीएल 2025 मधील अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्ज आमनेसामने आहेत. (Photo Credit : IPL X Account)

1 / 5
आयपीएल 2025 अंतिम सामन्याला आयसीसी अध्यक्ष जय शाह सपत्नीक उपस्थित आहेत. जय शाह यांच्या पत्नीचे नाव रिशीता पटेल असं आहे. जय शाह यांनी 2019 साली बीसीसीआयच्या सचिवपदाची जबाबदारी स्वीकारली होती. जय शाह यांनी 5 वर्ष सचिव पदाची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर 2024 साली  जय शाह यांची आयसीसीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. (Photo Credit : Social Media)

2 / 5
रिशीता अहमदाबादमधील उद्योगपती गुणवंतभाई पटेल यांची कन्या आहे. रिशीता आणि जय शाह हे दोघेही कॉलेजपासून एकमेकांना ओळखायचे. (Photo Credit : PTI)

रिशीता अहमदाबादमधील उद्योगपती गुणवंतभाई पटेल यांची कन्या आहे. रिशीता आणि जय शाह हे दोघेही कॉलेजपासून एकमेकांना ओळखायचे. (Photo Credit : PTI)

3 / 5
जय आणि रिशीता हे कॉलेजपासून मित्र होते. काही वर्षांनंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.जय शाह आणि रिशीता हे दोघे 2015 साली विवाबंधनात अडकले. जय शाह आणि रिशीता यांना 3 अपत्य आहेत. (Photo Credit : PTI)

4 / 5
रिशीता पटेल यांच्या शिक्षणाबाबत कोणतीही माहिती नाही. मात्र जय शाह हे सध्या आयसीसी अध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळत आहे. जय शाह यांनी याआधी बीसीसीआय सचिव, एसीसी अध्यक्ष आणि अशी अनेक पदं भूषवली आहेत. (Photo Credit : PTI)

5 / 5
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.