iPhone नावातील i अक्षराचा नेमका अर्थ काय? 99 टक्के लोकांना माहिती नाही!

भारतात आयफोन वापरणाऱ्यांची संख्या लाखोंमध्ये आहे. पण याच iPhone मधील i य अक्षराचा अर्थ अनेकांना माहिती नाही. स्टिव्ह जॉब यांनीच या आय अक्षराचा नेमका अर्थ सांगितलेला आहे.

| Updated on: Oct 28, 2025 | 9:31 PM
1 / 6
 वापरायला आयफोन असणे ही आजकाल प्रतिष्ठेची बाब मानली जाते. आयफोनची किंमत ही 60 हजार रुपयांच्या पुढेच आहे. त्यामुळे आयफोन जवळ असणे ही भूषणावह बाब मानली जाते.

2 / 6
आयफोनमधील कॅमेरा तसेच इतर फिचर्स हे इतर कोणत्याही फोनपेक्षा सरस असतात. त्यामुळेच लोक आयफोन घेणे पसंद करतात. आजघडीला भारतात कोट्यवधी लोकांकडे आयफोन आहे.

3 / 6
आयफोन अॅपल या कंपनीकडून तयार केले जातात. आयफोनला इंग्रजीत iPhone असे म्हटले जाते. आजघडीला iPhone म्हणजे काय हे प्रत्येकालाच माहिती आहे.

4 / 6
पण iPhone या नावातील i या इंग्रजी अक्षराचा अर्थ मात्र फारच कमी लोकांना माहिती आहे. अॅपल कंपनीने आपल्या मोबाईल फोन्सना नाव देनाता i हे अक्षर सहज म्हणून वापरलेले नाही. या अक्षराचा एक खास अर्थ आहे.

5 / 6
अनेकांना वाटते की iPhone या नावातील i चा अर्थ Internet असा आहे. पण ते चुकीचे आहे. या आयला तसं पाहायचं झालं तर अनेक अर्थ आहेत. अॅपल कंपनीचे संस्थापक स्विव्ह जॉब यांनीच iPhone या नावातील i या अक्षराचा अर्थ सांगितलेला आहे.

6 / 6
स्टिव्ह जॉब यांच्य म्हण्यानुसार iPhone नावातील i चा अर्थ Internet, Individual, Instruct, Inform, Inspire असा आहे. म्हणजेच एका अक्षरामागे पाच दृष्टीकोन, उद्देश दडलेले आहेत.