Samsung ते Whirlpool, 5 स्टार रेटिंगवाल्या या सेमी-ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन्सना ग्राहकांची पसंती, किंमत 7400 रुपयांपासून

हिवाळा सुरु झाला आहे. त्यामुळे थंड पाण्यात कपडे हाताने धुणे कठीण झाले आहे. म्हणूनच बरेच लोक कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन वापरतात. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनबद्दल सांगणार आहोत. या पॉवरफुल मोटरसह सुसज्ज अशा वॉशिंग मशीन्स आहेत.

| Updated on: Dec 14, 2021 | 6:30 PM
हिवाळा सुरु झाला आहे. त्यामुळे थंड पाण्यात कपडे हाताने धुणे कठीण झाले आहे. म्हणूनच बरेच लोक कपडे धुण्यासाठी वॉशिंग मशीन वापरतात. त्यामुळेच आज आम्ही तुम्हाला सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनबद्दल सांगणार आहोत. या पॉवरफुल मोटरसह सुसज्ज अशा वॉशिंग मशीन्स आहेत. ज्यामध्ये मोठे आणि वजनदार कपडेदेखील (चादर, स्वेटर वगैरे) सहज धुता येतात.

1 / 5
Whirlpool 7.5 kg 5 Star : Whirlpool 7.5 kg 5 Star ही वॉशिंग मशीन फ्लिपकार्ट वरून 10, 490 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. ही सेमी ऑटोमॅटिक टॉप लोडेड वॉशिंग मशीन आहे, जी 1400 rpm वर चालते. तसेच ही 5 स्टार रेटिंग असलेली वॉशिंग मशीन आहे. त्याची क्षमता 7.5 किलो आहे.

2 / 5
MarQ By Flipkart 6 kg with 5 Star Rating : MarQ By Flipkart ही वॉशिंग मशीन फ्लिपकार्टने तयार केली आहे. त्याची किंमत 7 हजार 490 रुपये आहे आणि ही सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन आहे ही मशीन 6 किलो क्षमतेसह येते. ही 5 स्टार रेटिंगवाली वॉशिंग मशीन आहे, ज्यामुळे ही मशीन वापरताना विजेची बचत होते.

3 / 5
Panasonic 6.5 kg 5 star Semi Automatic : Panasonic ची ही वॉशिंग मशीन 6.5 kg क्षमतेची आहे. जी फ्लिपकार्टवरुन 8,990 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. या मशीनची किंमत 8,990 रुपये आहे. ही 5 स्टार रेटिंग असलेली मशीन आहे जिची क्षमता 6.5 किलोग्रॅम इतकी आहे. ही मशीन 1350 rpm वर चालते.

4 / 5
SAMSUNG 8 kg Semi Automatic: सॅमसंगची ही वॉशिंग मशीन 12,860 रुपयांना मिळते. ही 5 स्टार रेटेड वॉशिंग मशीन आहे. हे 8 किलो क्षमतेसह येते. तसेच, ते 1350 rpm वर चालते.

SAMSUNG 8 kg Semi Automatic: सॅमसंगची ही वॉशिंग मशीन 12,860 रुपयांना मिळते. ही 5 स्टार रेटेड वॉशिंग मशीन आहे. हे 8 किलो क्षमतेसह येते. तसेच, ते 1350 rpm वर चालते.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस
शंभूराज देसाईंचा संताप,अंधारेंसह धंगेकरांना बजावली अब्रुनुकसानीचीनोटीस.
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले...
अजित पवार गटाच्या बड्या नेत्याकडून आव्हाडांची पाठराखण; म्हणाले....
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण
मरीन ते पेडर रोड, कोस्टल रोडचा दुसरा टप्पा 'या' महिन्यात होणार पूर्ण.
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर
तर मी संन्यास घेईन...अजितदादांच्या त्या आव्हानावर दमानियांचं थेट उत्तर.
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त
सोलापुरातील मिलमधील ऐतिहासिक चिमणी इतिहासजमा; क्षणार्धात जमीनदोस्त.
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?
हवं तर मला फाशी द्या...मनुवादाविरोधात असणारे आव्हाड नेमकं काय म्हणाले?.
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?
तर मी त्यांचा कसा हक्क भंग करतो ते पाहा, धंगेकरांचा रोख नेमका कुणावर?.
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा
माफी मागितली नाही तर... शिंदेंच्या नोटीसीवर शिरसाटांचा राऊतांना इशारा.
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश
फॉरेन नाही, शिंदेंचा आपल्या गावी फेरफटका; गाव दाखवत दिला मोलाचा संदेश.
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा
रेमल चक्रीवादळाने आतापर्यंत घेतले 36 बळी, 'या' राज्याला सर्वाधिक तडाखा.