Xiaomi चं Redmi Watch 2 Lite स्मार्टवॉच बाजारात, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Xiaomi ने आपले नवीन स्मार्टवॉच लॉन्च केले आहे, ज्याचे नाव Redmi Watch 2 Lite असे आहे. हे बजेट स्मार्टवॉच आहे, ज्याची किंमत 5,999 रुपये आहे.

Dec 14, 2021 | 7:46 PM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: अक्षय चोरगे

Dec 14, 2021 | 7:46 PM

Xiaomi ने आपले नवीन स्मार्टवॉच लॉन्च केले आहे, ज्याचे नाव Redmi Watch 2 Lite असे आहे. हे बजेट स्मार्टवॉच आहे, ज्याची किंमत 5,999 रुपये आहे. या स्मार्टवॉचच्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाल्यास, यात 1.55 इंचांची टचस्क्रीन आहे, ज्याचे रिझोल्यूशन 360 x 320 पिक्सेल आहे. तसेच यामध्ये हार्ट रेट मॉनिटरसह अनेक चांगले फीचर्स देण्यात आले आहेत.

1 / 6
Redmi Watch 2 Lite सध्या जर्मनीमध्ये उपलब्ध आहे आणि आता फ्रान्स, इटली आणि स्पेनमध्ये देखील उपलब्ध होईल. तिथे त्याची किंमत 79 डॉलर्स (जवळपास 5,999 रुपये) इतकी ठेवण्यात आली आहे.

2 / 6
Xiaomi Redmi Watch 2 Lite च्या स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचे झाले तर यात 1.55 इंच टच स्क्रीन डिस्प्ले आहे. तसेच याचे रिझोल्यूशन 360 x 320 पिक्सेल आहे. या स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट मॉनिटरिंग, स्टेप काउंटिंग, ब्लड ऑक्सिजन लेव्हल तपासणे असे फीचर्स देण्यात आली आहेत.

3 / 6
या स्मार्टवॉचमध्ये 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. यामध्ये जीपीएसचाही सपोर्ट देण्यात आला आहे. वॉटर रेझिस्टन्स आणि डस्ट रेझिस्टन्ससाठी 5ATM रेटिंग देण्यात आली आहे.

4 / 6
कंपनीने यामध्ये 100 पेक्षा जास्त वॉच फेस दिले आहेत, त्यापैकी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतही एक निवडू शकता. तसेच, यामध्ये 262mAh ची बॅटरी देण्यात आली आहे, ज्याच्या मदतीने 10 दिवसांचा बॅटरी बॅकअप मिळतो.

5 / 6
Redmi समोर, रियलमीसह अनेक ब्रँड्स वेअरेबल सेगमेंटमध्ये तगडी स्पर्धा देत आहेत. भारतातही सध्या अनेक ब्रँड्स उपलब्ध आहेत. दरम्यान, हे स्मार्टवॉच भारतात कधी लॉन्च केलं जाईल, याची माहिती अद्याप देण्यात आलेली नाही, परंतु कंपनी वेगाने आपले नवीन प्रोडक्ट्स बाजारात आणत आहे.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें