Kiran Lohar | ‘गैरहजर असलेल्या Disale Guruji यांनी जिल्हा परिषदेच्या शाळांचा दर्जा कसा उंचावला?’
नियुक्ती करूनही शाळेमध्ये गैरहजर राहणाऱ्या रणजीत डिसलें(Ranjitsingh Disale)नी जिल्हा परिषद शाळां(ZP School)चा दर्जा कसा सुधारला, असा सवाल शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी केला आहे.
नियुक्ती करूनही शाळेमध्ये गैरहजर राहणाऱ्या रणजीत डिसलें(Ranjitsingh Disale)नी जिल्हा परिषद शाळां(ZP School)चा दर्जा कसा सुधारला, असा सवाल शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी केला आहे. अमेरिकेतल्या स्कॉलरशीपसाठी () त्यांना रजा हवी आहे. त्यावर त्रुटीसाठी तो परत पाठवलाय. शिक्षणाधिकाऱ्यांना न भेटता ते मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटले, असा आक्षेपही त्यांनी PhDनोंदवलाय.
Latest Videos
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

