savitribai phule pune universityची वेबसाईट अवघ्या काही मिनिटांत हॅक?

संकेतस्थळाच्या ऑनलाईन प्रणालीमध्ये असलेल्या त्रुटीही दाखवून दिल्या आहेत. संकेतस्थळाच्या ऑनलाईन प्रणालीतील त्रुटी तातडीने दूर करण्याची तातडीनं गरज असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आली आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Jan 23, 2022 | 6:57 PM

पुणे : ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट म्हणून ओळख असलेल्या पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (Savitribai Phule Pune University) नामांकित विद्यापीठ म्हणून ओळखले जाते. याच सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे संकेतस्थळ (website) अवघ्या तीन मिनिटात एथिकल हॅकरने हॅक (Ethical hacker)केल्याची घटना घडली आहे. इतकंच नव्हे तर संकेतस्थळाच्या ऑनलाईन प्रणालीमध्ये असलेल्या त्रुटीही दाखवून दिल्या आहेत. संकेतस्थळाच्या ऑनलाईन प्रणालीतील त्रुटी तातडीने दूर करण्याची तातडीनं गरज असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाला देण्यात आली आहे.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें