Special Report | राज्यात कोरोनाचे थैमान, लॉकडाऊनसाठी अमरावती पॅटर्न ?
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज हजारोच्या संख्येने कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ होत आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्यात आठ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यभर अमरावतीचा पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता आहे. अमरावतीमध्ये सुरुवातीला 7 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा तो वाढवण्यात आला होता. त्याविषयीच हा […]
मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज हजारोच्या संख्येने कोरोनाग्रस्तांमध्ये वाढ होत आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्यात आठ दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राज्यभर अमरावतीचा पॅटर्न राबवला जाण्याची शक्यता आहे. अमरावतीमध्ये सुरुवातीला 7 दिवसांचा लॉकडाऊन लागू करण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा तो वाढवण्यात आला होता. त्याविषयीच हा खास रिपोर्ट…
Follow Us
Latest Videos
फडणवीस यांचा लातूरमध्ये दुष्काळ पाहणी दौरा; शेतकरी बांधवांना...
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
