अभिनेत्री हिना खान हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचे सांगितल्यानंतर मोठी खळबळ बघायला मिळाली. ब्रेस्ट कॅन्सरचे निदान लागल्यानंतर अभिनेत्री सोशल मीडियावर सक्रिय दिसत आहे.

अभिनेत्रीने एक व्हिडीओ शेअर केलाय. त्या व्हिडीओमध्ये हिना खान हिने म्हटले की, मी आयुष्यात एक शिकले आहे की, प्रेम करणारे लोक तुम्हाला कधीच सोडून जात नाहीत.

जे लोक सोडून जातात ते फक्त वापर करतात. आता हिना खान हिचे बोलून ऐकून सर्वांचे म्हणणे आहे की, ब्रेस्ट कॅन्सरनंतर तिचा बॉयफ्रेंड सोडून गेलाय आणि तिचे ब्रेकअप झाले.

जे लोक सोडून जातात ते फक्त वापर करतात. आता हिना खान हिचे बोलून ऐकून सर्वांचे म्हणणे आहे की, ब्रेस्ट कॅन्सरनंतर तिचा बॉयफ्रेंड सोडून गेलाय आणि तिचे ब्रेकअप झाले.

आता विविध चर्चा या रंगताना दिसत आहेत. काही दिवसांपूर्वीट जीममध्ये वर्कआऊट करताना हिना खान ही दिसली. हिना सतत चाहत्यांसाठी फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.