कल्याणमध्ये झळकले महायुतीच्या नेत्यांचे साऊथ स्टाईल कटआऊट, पाहा फोटो

महायुती आणि महाविकास आघाडीचे काही उमेदवार आज अर्ज भरणार आहेत. कल्याणमधून श्रीकांत शिंदे, नाशिकमधून हेमंत गोडसे, भारती पवार आणि भिवंडीतून सुरेश म्हात्रे हे आज उमेदवारी अर्ज भरणार आहेत

| Updated on: May 02, 2024 | 11:17 AM
1 / 5
कल्याणमध्ये महायुतीच्या नेत्यांचे साऊथ स्टाईल कटआऊट रोडच्या कडेला लावण्यात आले आहेत.

2 / 5
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार  व खासदार श्रीकांत शिंदे यांचे कल्याणमध्ये लागले साउथ स्टाईल कटाआऊट

3 / 5
कल्याण लोकसभेत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे आज उमेदवारी अर्ज भरणार असल्यामुळे कल्याणमध्ये शिंदे गटाकडून मोठं शक्ती प्रदर्शन केलं जात आहे

4 / 5
सध्या कल्याणमध्ये मोठ्या प्रमाणात शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मोठी गर्दी देखील या ठिकाणी बघायला मिळत आहे

5 / 5
श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे देखील उपस्थित राहणार आहेत