दररोज 40,000 Corona रुग्णांची नोंद होतेय त्यामुळं महाराष्ट्रात निर्बंध गरजेचे होते – राजेश टोपे

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच्या मान्यतेनंतर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आज रात्रीपासून निर्बंध लागू होणार आहेत. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच्या मान्यतेनंतर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. आज रात्रीपासून निर्बंध लागू होणार आहेत.
गर्दी टाळणे हा एकमेव महत्वाचा विषय आहे. दररोज 40 हजार रूग्ण दररोज येत होते त्यामुळे निर्बंध गरजेचे होते अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी दिली. लग्न आणि अत्यसंस्कार , सामजिक कार्यक्रम सर्वांनी घेतली पाहिजे
गर्दी  टाळणं हा एकाच उपाय आहे.

Published On - 12:55 pm, Sun, 9 January 22

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI