रुग्णाच्या नातेवाईकाची मदतीसाठी याचना, डॉक्टर-नर्सेसचा ऑन ड्युटी टाईमपास; औरंगाबादेतील MGM रुग्णालयाचा व्हिडीओ व्हायरल

औरंगाबादमधल्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आलाय. एमजीएम रुग्णालयातले डॉक्टर-नर्स ऑन ड्युटी टाईमपास करत आहेत, असं व्हायरल व्हिडीओमधून दिसत आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Akshay Adhav

Aug 27, 2021 | 8:40 AM

औरंगाबादमधल्या रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आलाय. एमजीएम रुग्णालयातले डॉक्टर-नर्स ऑन ड्युटी टाईमपास करत आहेत, असं व्हायरल व्हिडीओमधून दिसत आहे. विशेष म्हणजे अपघातग्रस्त रुग्णाचे नातेवाईक रुग्णावर उपचार करा म्हणून याचना करीत होते, पण पाषाणहृदयी स्टाफला त्यांची मदत करावीशी वाटली नाही. त्यानंचर रुग्णाच्या नातेवाईकाने त्यांचया खेळाचा प्रकार मोबाईलमध्ये शूट केल्यानंतर त्यांनी मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला.

Follow us on

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें