Marathi News Videos Examination for the post of Talathi of Land Records Department starts from today Marathi News Latest News

Talathi Recruitment : आज पासून होणार तलाठीपदासाठी परीक्षेला सुरूवात; 17 ऑगस्ट ते 14 सप्टेंबर दरम्यान सुरू राहणार परीक्षा
अनेक दिवसांची प्रतिक्षा आता संपली असून प्रत्यक्ष तलाठीपदाच्या परीक्षेला सुरूवात आज पासून झाली आहे. तर 4.5 हजार पदासाठी 11 लाखांहून अधिक उमेदवार रिंगणात उतरणार आहेत.
मुंबई :17 ऑगस्ट 2023 | अनेक दिवसांची प्रतिक्षा लागलेली परिक्षा आजपासून सुरू होत आहे. त्यामुळे पालकांसह उमेदवारांची लगबग पाहायला मिळत आहे. राज्यातील भूमी अभिलेख विभागाच्या तलाठी या पदासाठी आज पासून परिक्षा सुरू होत असून ती 14 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच ही परीक्षा तीन सत्रांत होणार असून सकाळी 9 ते 11, दुपारी 12.30 ते 2.30 आणि सायंकाळी 4.30 ते 6.30 या दरम्यान पेपर होणार आहेत. त्याचबरोबर या परिक्षेसाठी राज्यभरातून 11 लाख 10 हजार 53 उमेदवारांनी फॉर्म भरला असून 4 हजार 466 जागांसाठी ही तलाठी परिक्षा होत आहे.
Published on: Aug 17, 2023 10:27 AM
Related Video
सुप्रीम कोर्टात मोठा राडा, तरीही कोणताही कारवाई नाही; कारण आलं समोर
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार का? धक्कादायक माहिती आली समोर
प्रेग्नंसीच्या थर्ड ट्रायमेस्टरमध्ये दीपिकाला असा अनुभव, शेअर केली रील
रविवारी डीमार्टमध्ये या गोष्टी घेण्यासाठी ग्राहकांची होणार तुंबड गर्दी
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री
एकच खळबळ! रात्रभर पोलिसांचा ओसाड बंगल्यावर शोध सुरूच, अखेर मध्यरात्री
फडणवीसानंतर मुख्यमंत्री कोण? राज्यातील बड्या नेत्याने थेट नावच घेतलं,
राम मंदिरातील कथित चोरीबाबत ठाकरे गट आक्रमक; थेट घेतला मोठा निर्णय
6 फुटीर खासदारांचे थेट लोकसभा अध्यक्षांसोबतचे जुने फोटो व्हायरल; एका
पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले.