Sangli Rain | कृष्णा नदीने ओलाडंली धोक्याची पातळी, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

| Updated on: Jul 24, 2021 | 8:52 AM

Sangli Rain | सांगलीतील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शहरी भागात पूरपट्ट्यातील 200 घरांमध्ये पाणी शिरले आहे. कृष्णा आणि वारणा नदीला पूर आल्याने सांगलीत भारतीय लष्कराला पाचारण करण्यात आले आहे. 

Follow us on

कृष्णा नदीने ओलाडंली धोक्याची पातळी, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. नदीची पातळी 48 फुटांवर आहे. सांगलीतील नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. शहरी भागात पूरपट्ट्यातील 200 घरांमध्ये पाणी शिरले आहे. कृष्णा आणि वारणा नदीला पूर आल्याने सांगलीत भारतीय लष्कराला पाचारण करण्यात आले आहे.

पुण्याच्या खडकवासला धरणातून शुक्रवारी पाण्याच्या विसर्गाचा वेग वाढवल्याने डेक्कन येथील बाबा भिडे पूल पाण्याखाली गेला होता. रात्री 24 हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जात होते.