Video | महत्त्वाच्या बातम्या | नितेश आणि निलेश राणे यांनी खुल्या मैदानात यावे : वैभव नाईक

सिंधुदुर्गात पेट्रोलपंपावर झालेल्या राड्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह 20 ते 25 जणांवर आणि भाजपच्या दहा ते पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

1) सिंधुदुर्गात पेट्रोल पंपावर झालेल्या राड्याप्रकरणी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांच्यासह 20 ते 25 जणांवर आणि भाजपच्या दहा ते पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

2) शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनी आमदार नितेश राणे आणि माजी खासदार निलेश राणे यांनी खुल्या मैदानात यावे असे आव्हान केले आहे.

3) सिंधुर्गमधील शिवसेना आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी कोकणात दशावतार कायम असल्याचं म्हटलंय. तसेच अंगावर आलात तर शिंगावर घेऊ असेही राऊत म्हणाले.

4) राष्ट्रवादीचे पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगाताप यांच्याशह शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गर्दी जमवल्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.