Special Report | मोदींकडून काश्मीरच्या 14 नेत्यांना आमंत्रण, कोणता मोठा निर्णय होणार?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू काश्मीरमधील 14 नेत्यांना चर्चेसाठी दिल्लीत आमंत्रण दिलंय. त्यामुळे मोदी सरकार जम्मू काश्मीरबाबत मोठा निर्णय घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Special Report | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू काश्मीरमधील 14 नेत्यांना चर्चेसाठी दिल्लीत आमंत्रण दिलंय. त्यामुळे मोदी सरकार जम्मू काश्मीरबाबत मोठा निर्णय घेणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काश्मीरमधील कलम 370 हटवून 2 वर्षे पूर्ण झालीत. तेव्हापासून काश्मीरमध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झालीय. निवडणुकाही प्रलंबित आहेत. या पार्श्वभूमीवर आता नेमका कोणता निर्णय होतो यावरीलच हा खास रिपोर्ट. | Special report on PM Modi Jammu Kashmir and Article 370 election

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI