Manmohan Singh Corona | माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण

नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात मनमोहन सिंग यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. (Former Prime Minister Manmohan Singh contracted corona)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 20:29 PM, 19 Apr 2021

नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीतील एम्स रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. नवी दिल्लीतील एम्स रुग्णालयात मनमोहन सिंग यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. कोरोना संसर्गावरुन कालच त्यांनी मोदींना पत्र लिहिलं होतं.