रवींद्र चव्हाण यांनी व्होट चोरीच्या फेक नरेटीव्हवर भाष्य केले आहे. लोकसभेला संविधानासंदर्भात असाच एक फेक नरेटीव्ह तयार करून यश मिळवले होते. बिहारच्या निवडणुकीतही तोच डाव वापरण्याचा प्रयत्न झाला, परंतु बिहारच्या जनतेने हा कट वेळीच ओळखला आणि तो निष्प्रभ ठरवला, असे चव्हाण यांनी म्हटले.