AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताने वर्ल्डकप जिंकला तर कोहली आणि अश्विन रचणार अनोखा विक्रम, 48 वर्षात पहिल्यांदाच असं घडणार

ODI World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सहभाग असलेल्या दहा संघांचे संघही जाहीर झाले आहेत. भारताकडे स्पर्धेचं यजमानपद असल्याने जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानलं जात आहे. अशात संघात असलेल्या विराट कोहली आणि आर अश्विन यांच्या नावावर एक विक्रम रचला जाणार आहे.

| Updated on: Sep 29, 2023 | 3:42 PM
Share
भारताने गेल्या दहा वर्षात एकही आयसीसी ट्रॉफी जिंकलेली नाही. मधल्या काळात काही संधी आल्या पण त्याचं जेतेपदात रुपांतर करण्यात आलं नाही. 2013 मध्ये चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली होती. तर 2011 मध्ये वनडे वर्ल्डकप स्पर्धा जिंकून 12 वर्षे झाली आहे. त्यामुळे तिसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकण्याचा हेतुने टीम इंडिया उतरणार आहे. (Photo :ICC)

1 / 6
टीम इंडियात शेवटच्या क्षणी आर अश्विन याची निवड झाली आहे. अक्षऱ पटेल याला आशिया कप स्पर्धेत दुखापत झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे टीम इंडियाने जेतेपद मिळवण्यास आर अश्विन आणि विराट कोहली यांच्या नावावर एका विक्रमाची नोंद होणार आहे. (Photo : PTI)

2 / 6
वनडे वर्ल्डकपच्या इतिहासात भारताचा कोणताच खेळाडू दोन वर्ल्डकप विजेत्या संघात खेळलेला नाही. 2011 वर्ल्डकप विजेत्या संघात आर अश्विन आणि विराट कोहली खेळले आहे. आता रोहित शर्मा याच्या नेतृत्वात विराट कोहली आणि आर अश्विन खेळणार आहेत. (Photo : BCCI Twitter)

3 / 6
भारतात एकपेक्षा अधिक वनडे वर्ल्डकप खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट आणि अश्विनचा समावेश होणार आहे. मोहम्मद अझरुद्दीन (1987,1996), नवजोतसिंह सिद्धू (1987,1996), मनोज प्रभाकर (1987,1996), सचिन तेंडुलकर (1996,2011), विराट कोहली (2011, 2023), आर अश्विन (2011, 2023). (Photo : File PIC)

4 / 6
भारताचा वनडे वर्ल्डकप स्पर्धेत पहिला सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. 8 ऑक्टोबरला हा सामना होणार आहे. त्यानंतर 11 ऑक्टोबरला अफगाणिस्तान आणि 14 ऑक्टोबरला पाकिस्तानशी लढत होणार आहे. (Photo- ICC)

5 / 6
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, आर अश्विन, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज. (Photo :ICC)

6 / 6
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.